Baby Shrimp Patties | जवल्याच्या वड्या | Indian Seafood Recipe

Enjoy delicious quick and easy Fresh Baby Shrimp Patties also called as Javlyachya Vadya – Chef Durgesh Bhoir

Visit us – www.mihaykoli.co.in
Write us – chefdurgesh@mihaykoli.co.in

मासळीतले विविध चमचमीत स्टाटर्स आपण सर्वच जण चांगल्या मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच एन्जॉय करत असतो. पण मनात कधी विचार आलाच असेल ना की, असे मस्त फिश स्टाटर्स आपण घरी करून पहिले तर ? का नाही ! आता असे स्टाटर्स आपण नक्की करून पाहू शकता… कोळीवाड्यातलं असंच एक प्रसिध्द स्टाटर्स मी तुमच्यासाठी आपल्या यु ट्युब चॅनलवर घेऊन आलोय ‘ ओल्या जवल्याच्या वड्या ‘.

☞ Subscribe to our Channel http://bit.ly/SubscribeMiHayKoli
☞ Like us on Facebook https://www.facebook.com/mihaykoli
☞ Follow us on Twitter https://twitter.com/Mi_Hay_Koli