Stuffed Squid Curry | भरलेल्या माकल्यांचे आंबट | Spicy Seafood Recipe

कोळीवाड्यातील एक आगळी वेगळी डिश जी प्रत्येक सी फूड फेस्टिव्हल मध्ये प्रत्येक खवय्याला सर्रास आवडणारी ती म्हणजे ‘ भरलेल्या माकल्यांचे आंबट ‘